निमंत्रण
AISCCON
६ ऑगष्ट २०१०
विशेष निषेध दिन १२ ऑगष्ट-२०१०
मागण्या निवेदनाचे सादरी करण
महोदय, ज्येष्ठ नागरिक मागण्या पुर्ततेसाठी माननीयआयुक्त/उपायुक्त यंचे लक्ष वेधण्याच्या हेतुने कोकणभवन येथे सामुदायिकरित्या निवेदन सादर करण्याचे योजिले आहे त्या करिता बेलापूर स्टेशनवर ज्येष्ठ नागरिक गुरुवार तारीख १२ओगष्ट २०१० रोजी सकाळी ११ वाजता एकत्रित होणार आहेत तरी आपण सर्व पत्रकार मंडळीनी हजर राहून प्रसिध्दीमाध्यमाद्वारे मोलाचे सहकार्य करावे ही नम्र विनंती
आपला प्रतिसाद अपेक्षित आहे
(Treasurer AISCON आपला क्षेत्रमाडे
नवी मुंबई विभागातील सर्व ज्येष्ठ नागरिकानी
वेळेवर हजर रहावे ही विनंती
नवी मुंबई विभागातील सर्व ज्येष्ठ नागरिकानी
वेळेवर हजर रहावे ही विनंती
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा